*व्ही आय टी पुणे लातूर कॅम्पस**संदीपानी टेक्निकल कॅम्पस फॅकल्टी ऑफ इंजीनियरिंग आणि पॉलिटेक्निक लातूर च्या वतीने इंजीनियरिंग आणि पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी प्रवेश पूर्व नोंदणी फॉर्म व मार्गदर्शन*  लातूर, मराठवाडा व महाराष्ट्र परिसरातील बारावी विज्ञान आणि दहावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की , संदीपानी टेक्निकल कॅम्पस फॅकल्टी ऑफ इंजीनियरिंग आणि पॉलिटेक्निक (डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाशी संलग्नित व B.Tech-Bachelor of Technology ही पदवी प्रदान करणारे विद्यापीठ ) (एम एस बी टी ई मुंबई मंडळाशी संलग्नित व डिप्लोमा ही पदवी प्रदान करणारे मंडळ)* *_(Accredited By NAAC)_* लातूरच्या वतीने 

  • इंजीनियरिंग प्रथम वर्ष तसेच पॉलिटेक्निक प्रथम वर्ष प्रवेश घेण्यासाठी*
  • प्रवेश पूर्व नोंदणी व सखोल मार्गदर्शन फॉर्म सुरू झालेले आहे*

*कृपया घरी बसून आजच आपला ऑनलाईन फॉर्म भरून आपली प्रवेशपूर्व नोंदणी व सखोल मार्गदर्शन फॉर्म भरून घ्यावा*

 कृपया, खालील लिंकवर क्लिक करून फॉर्म भरावा.

 https://bit.ly/32jUK27

*सूचना : सदरील फॉर्म संबंधी काही अडचणी असल्यास आणि अभियांत्रिकी प्रवेशाविषयी माहिती व सविस्तर चौकशीसाठी खालील क्रमांकावर संपर्क करा. 

Prof. Udhav Badgire (9970997340)
Prof. Laxmikant Goud (9689871145)
Prof. Hasbe Dayanand (9156783009) (HSC)
Prof. Vedpathak Shantanu (7709401814) – (SSC)